🪔 शुभमंगल सावधान

इथे जुळतात लग्नाच्या जोड्या…

मराठी कुटुंबांसाठी विश्वासार्ह आणि सन्मानपूर्वक स्थळ-शोध.

नवीन आहात? मोफत नोंदणी करा

लग्नाची जोडी — a Marathi couple offering namaste ID-पडताळणी
रोज नवीन verified स्थळे जोडली जातात — आजच नोंदणी करा!Kundli जुळणी आता उपलब्ध — तुमची जोडी तपासाGold व Platinum सदस्यांना chat व priority listingरोज नवीन verified स्थळे जोडली जातात — आजच नोंदणी करा!Kundli जुळणी आता उपलब्ध — तुमची जोडी तपासाGold व Platinum सदस्यांना chat व priority listing
पडताळणी केलेली स्थळं
कुंडली जुळवणी
गोपनीयता प्रथम
मराठी समुदाय

हे असं काम करतं

1

नोंदणी करा

मोफत प्रोफाइल तयार करा — स्वतःचं किंवा कुटुंबातील सदस्याचं.

2

जुळवा व कुंडली पाहा

तुमच्यासाठी निवडक स्थळं, सुसंगतता गुण आणि गुण मिलन.

3

संपर्क साधा

रुची पाठवा, स्वीकारली गेल्यावर सुरक्षितपणे संवाद सुरू करा.

तुमची सुरक्षा आमची जबाबदारी

आम्ही सर्व सदस्यांची ओळख पडताळतो आणि फोटो AI द्वारे तपासतो.

फक्त आधार ओळख पडताळणी

आम्ही फक्त आधार कार्डद्वारे ओळख पडताळणी करतो. प्रत्येक प्रोफाइल आमच्या टीमकडून हाताने तपासला जातो.

AI फोटो तपासणी

अपलोड केलेले सर्व फोटो AI द्वारे तपासले जातात. अनुचित किंवा चेहरा नसलेले फोटो आपोआप नाकारले जातात.

इथे जुळलेल्या जोड्या

स्नेहा & रोहित

स्नेहा & रोहित

पुणे

दोन्ही कुटुंबांना एकमेकांची ओळख इथेच झाली. आज आम्ही सुखी आहोत.

डिसेंबर २०२५

पूजा & आदित्य

पूजा & आदित्य

नाशिक

कुंडली जुळवणीपासून ते भेटीपर्यंत — सगळं सोपं आणि विश्वासार्ह होतं.

नोव्हेंबर २०२५

अश्विनी & स्वप्निल

अश्विनी & स्वप्निल

कोल्हापूर

आई-बाबांनी प्रोफाइल बनवलं आणि योग्य स्थळ लवकरच मिळालं.

फेब्रुवारी २०२६